- अजून सरकार शेतकऱ्यांच्या जीवाशी किती खेळ खेळणार सरकारने शेतकऱ्याकडे लक्ष दिले पाहिजेत शेतकरी नेते बालाजी सोसे
- 10 सप्टेंबर पर्यंत शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर करून तात्काळ मदत द्या नाहीतर सिंदखेडराजा तालुक्यातील शेवटच्या गावापासून उपविभागीय कार्यालयापर्यंत लॉंग मार्च काढण्यात येईल असा इशारा शेतकरी योद्धा कृती समितीच्या वतीने देण्यात आला

- काल सिंदखेड राजा येथे पारंपरिक दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उत्साह पोळा सण साजरा
- Indian Post : ट्रम्प यांच्या नवीन नियमाचा भारताला फटका, अमेरिकेकडे जाणारी टपाल सेवा तात्पुरती बंद, भारतीय पोस्टची घोषणा