E-Paperटॉप न्यूज़दिल्ली NCRदेशमहाराष्ट्रराजस्थानराज्यलोकल न्यूज़
सिंदखेडराजा विकास आराखड्यातील कामे पारदर्शक पणे करा

सिंदखेडराजा विकास आराखड्यातील कामे पारदर्शक पणे करा शेतकरी मित्र दिलीप भाऊ चौधरी
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी
सिंदखेड राजा विकास आराखड्यातील कामे पारदर्शक पद्धतीने करण्याची मागणी आज शेतकरी न्युज सोबत दिलेल्या मुलाखतीमध्ये शेतकरी मित्र तथा सामाजिक कार्यकर्ते दिलिप चौधरी यांनी केली आहेतसेच सिंदखेडराजा लोणार तालुक्यातील ढगफुटी सदृश्य पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून दहा सप्टेंबर पर्यंत नुकसान भरपाई न मीळाल्यास सर्व शेतकऱ्यांना सोबत घेऊन सिंदखेडराजाचे शेवटचे टोका पासून उपविभागीय कार्यालया पर्यंत असा लॉंग मार्च काढण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे.




