टॉप न्यूज़दुनियादेशमहाराष्ट्रलोकल न्यूज़
सिंदखेडराजा विकास आराखड्यातील कामे पारदर्शक पणे करा

सिंदखेडराजा विकास आराखड्यातील कामे पारदर्शक पणे करा
शेतकरी मित्र दिलीप चौधरी
बुलढाणा जिल्हा. प्रतिनिधी
सिंदखेड राजा विकास आराखड्यातील कामे पारदर्शक पद्धतीने करण्याची मागणी आज शेतकरी न्युज सोबत दिलेल्या मुलाखतीमध्ये शेतकरी मित्र तथा सामाजिक कार्यकर्ते दिलिप चौधरी यांनी केली आहे.
तसेच सिंदखेडराजा लोणार तालुक्यातील ढगफुटी सदृश्य पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून दहा सप्टेंबर पर्यंत नुकसान भरपाई न मीळाल्यास सर्व शेतकऱ्यांना सोबत घेऊन सिंदखेडराजाचे शेवटचे टोका पासून उपविभागीय कार्यालया पर्यंत असा लॉंग मार्च काढण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे



