https://shetkarinews.live/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifछत्तीसगढ़टॉप न्यूज़दिल्ली NCRदुनियादेशपंजाबमहाराष्ट्रयुवायूपीराजनीतिराजस्थानराज्यलोकल न्यूज़

सततच्या पावसाने कपाशीचे पीक धोक्यात संपूर्ण सिंदखेड राजा तालुका ओला दुष्काळ जाहीर करा वाघाळा येथील शेतकऱ्यांची मागणी

सततच्या पावसाने कपाशीचे पीक धोक्यात संपूर्ण सिंदखेड राजा तालुका ओला दुष्काळ जाहीर करा वाघाळा येथील

 

 

शेतकऱ्यांची मागणी

 

प्रतिनिधी, वाघाळा योगेश काकड

 

गेल्या अनेक दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने वाघाळा तालुका सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा या परिसरातील शेतकऱ्यांचे कपाशी पिक सतत पावसामुळे पाण्याखाली गेले असून शेतकरी वर्ग संकटा सापडला असून यंदा सोयाबीन बाजार भाव घसरल्याने तसेच उत्पन्नही कमी मिळाल्याने गावातील सुमारे 50 टक्क्याहून अधिक शेतकऱ्यांनी कपाशी पिकाची लागवड केली होती मात्र बियाणे खरेदी करून जून महिन्यात लागवड केली असले तरी सततच्या पावसामुळे पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव झाला पिके लाल पिवळी पडू आणि व पाते गळू लागल्या आहेत काही शेतामध्ये तर पाझर फुटल्याने पाण्यात बुडली आहेत परिणामी उत्पन्नात घट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे

वाघाळा येथील शेतात पाणी साचले आहे या परिसरातील शेतकऱ्यांची एकच मागणी आहे की संपूर्ण सिंदखेड राजा तालुका ओला दुष्काळ जाहीर करा आणि शेतकऱ्याला प्रति हेक्टर पन्नास हजार रुपये मदत द्या आणि शेतकऱ्यांचे कर्जमाफी करा हीच मागणी आता या परिसरातील शेतकरी करत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!