Uncategorized

जालना जिल्ह्यात उखळी गाव हादरले — शेततळे फुटून शेतकऱ्यांचे भविष्य पाण्यात

जालना जिल्ह्यात उखळी गाव हादरले — शेततळे फुटून शेतकऱ्यांचे भविष्य पाण्यात

शेतकरी न्यूज जिल्हा प्रतिनिधी सय्यद इलियास सादेक, 8308302662

दिनांक : २२ सप्टेंबर २०२५

ठिकाण : उखळी, ता. जि. जालना

उखळी गावात शेततळे फुटल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या दुर्घटनेमुळे शेतकऱ्यांची शेती व पिके पाण्याखाली जाऊन आर्थिक संकट कोसळले आहे.

या गंभीर परिस्थितीची शासनाने तातडीने दखल घेऊन शेतकऱ्यांना योग्य ती मदत व भरपाई द्यावी, अशी मागणी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष श्री. दयानेश्वर माऊली शेजूळ यांनी केली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!