आजोबा रामदास आण्णा पाबळे यांचे कडून नातवाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शालेय वस्तूंचे वाटप
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिचोंडी बुद्रुक येथे श्रेयश प्रकाश पाबळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या नातवाच्या जन्मदिना निमित्त

आजोबा रामदास आण्णा पाबळे यांचे कडून नातवाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शालेय वस्तूंचे वाटप
नाशिक येवला प्रतिनिधी प्रविण पाटील
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिचोंडी बुद्रुक येथे श्रेयश प्रकाश पाबळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या नातवाच्या जन्मदिना निमित्त आजोबा रामदास आण्णा पाबळे यांचे कडून येवला तालुक्यातील मुखेड गटातील वाडी वस्ती व गावातील जिल्हा परिषद शाळेतील एकूण ३२ शाळेतील २१४० विद्यार्थी विद्यार्थीनी यांना श्रेयश प्रकाश पाबळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शालेय वस्तूचे वाटप करत आहे त्यात शालेय दप्तर ( स्कुल बॅग ) पेन्सिल, शॉपणर, खोड रबर रायटिंग पॅड, कंपास पेटी चे वाटप करता आहेत यामुळे शाळेतील मुला मुलींना उस्ताह वाढत आहे. यासाठी प्रकाश पाबळे, नवनाथ पाबळे आनंदा पाबळे, शशिकांत पाबळे, तसेच शाळेचे मुख्याध्यापक संतोष बुद्धवन सुनिल बागले शालिनी सूळ मीना पवार यांनी कार्यक्रम यशस्वी साठी प्रयत्न केलेत आणि चिचोंडी येथील सरपंच कल्पना चांगदेव शिंदे माजी सरपंच रवींद्र गुंजाळ माजी सरपंच राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष साहेबराव मढवई ह.भ.प.आबा महाराज खराटे तंटा मुक्ती अध्यक्ष अर्जुन मढवई माजी चेअरमन साहेबराव मढवई माजी उपसरपंच नेते मच्छिन्द्र मढवई संतोष भोरकडे, चेअरमन भाऊसाहेब ढोले, रमेश ढिकले, गुलाब पवार, सुकदेव मढवई राजाराम घोटेकर, किसन मढवई बबन मढवई तान्हाजी गोसावी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रावण मढवई उपाध्यक्ष गणेश गोसावी आदी ग्रामस्थ जि.प. शाळेचे विद्यार्थी विद्यार्थीनी उपस्थित होते. सूत्रसंचालन सुनिल बागले सर यांनी केले जि. प. शाळेचे मुख्याध्यापक संतोष बुद्धवन सर यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले




