आता शेतातील माकडाचा गावात मुक्काम असून गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे

आता शेतातील माकडाचा गावात मुक्काम असून गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे
तर काही नागरिकांचे घरांवरची पत्रे टिना चे नुकसान
सिंदखेड राजा विशेष प्रतिनिधी
योगेश काकड
आता शेतातील माकडांचा गावात प्रवेश वाघाळा तालुका सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा काहि घरांवरची पत्रे टिना चे नुसकाना गेल्या दोन तीन महिन्यांपासून सारखे माकडाची टोळी गावात शिरत असुन पत्रे आणि टिना वर उड्या मारुन नुसकान करत असुन सारखा उन्हाळा भर माकडाची टोळी सारखी गावत शिरून आता सध्या पाण्याचे पावसाचे दिवस असुन नागरीका शेतात जावे लागत असुन महिला व मुले घरी असले तर त्यांच्या अंगावर धावुन जात आहे त्यामुळे वाघाळा गावात भितिचे वातावरण तयार झाले आहे गेल्या काही दिवसांत नागरीकांनी घरांवरची पत्रें टिना बदलले मात्र पुन्हा माकडाची टोळी गावांत शिरल्याने नागरीक गावातील अंबेच्या बदामाच्या लिंबाचा झाडांवर बसत असुन उन्हाळा भर महिलांनी पापड कुरडई शेवाळे कुठे उन्हात वाळवू घालावे हे सुध्दा महिलांनी या वर्षी काहि सनाला काहि केले नाही माकडाच्या भितिने यंदा पाहुण्यांचा पाहुण चार यंदा माकडाच्या हाती वन विभाग यांचे याकडे दुर्लक्ष करत असुन लवकरात लवकर काहि विचित्र हाणी होण्या आधी वन विभाग यांनी लक्ष द्यावे आणि या माकडांना धरून वन विभागाच्या जंगलामध्ये सोडावे म्हणजे गावातील लहान मुलांना व नागरिकांना त्रास होणार नाही अशी मागणी गावातील महिलांची व नागरिक करीत आहे



