सन २०२४-२५ च्या खरीप हंगामातील शेतकऱ्यांच्या हक्काच्या पिक विम्यासाठी दिलेला लढा यशस्वी ठरला दिसत आहे.

सन २०२४-२५ च्या खरीप हंगामातील शेतकऱ्यांच्या हक्काच्या पिक विम्यासाठी दिलेला लढा यशस्वी ठरला दिसत आहे.

महाराष्ट्राचे माजी कृषिमंत्री श्री माणिकराव कोकाटे साहेब यांची भेट दोन वेळेस घेतली एक वेळेस नाशिक येथे शासकीय विश्रामगृह व दिनांक ४ मे रोजी मुंबई मंत्रालयात पोलिसांच्या निगराणीखाली भेट घेतली होती शेतकरी योद्धा कृती समितीच्या वतीने भेट घेऊन बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तात्काळ विमा द्या
सन २०२४-२५ च्या खरीप हंगामातील शेतकऱ्यांच्या हक्काच्या पिक विम्यासाठी दिलेला लढा यशस्वी ठरला.
शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम जमा होण्यास सुरवात . उर्वरित शेतकऱ्यांना लवकरात लवकर पिक विमा द्या आता पुन्हा ही मागणी आपण लावून धरणार आहे शेवटच्या शेतकऱ्याला पिक विमा भेटीपर्यंत हा लढा सुरूच राहील अशी माहिती शेतकरी योद्धा कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष श्री बालाजी सोसे यांनी दिली आहे




