टॉप न्यूज़दुनियादेशबिहारमध्य प्रदेशमहाराष्ट्रयूपीराजस्थानराज्य
आद्रक भाव पाच हजार समोर गेले असून ते भाव असेच समोरीही राहवे.अशी अपेक्षा शेतकरयांची आहे..

आद्रक भाव पाच हजार समोर गेले असून ते भाव असेच समोरीही राहवे.अशी अपेक्षा शेतकरयांची आहे..
देऊळगाव राजा तालुका प्रतिनिधी गजेंद्र कोल्हे
आपल्या देऊळगाव राजा मध्ये डोंड्रा खळ्याळ गव्हान आणि बऱ्याच ठिकाणी आद्रक लागवड मागील वर्षी पेक्षा घसरली आहे …
पण यावर्षी आद्रक पिकाला चांगले दिवस येताना दिसतंय ..बाजार पेठ येथे आज सकाळी आद्रक भाव वाढले दिसून आले आहे जुना माल 5 हजार आणि नवा माल अडीच हजार रुपये झालेला दिसून येत आहे आद्रक भाव 9 हजार पर्यंत जाणार असा अंदाज शेती अभ्यासक बोडखे साहेब यांनी भाकित केलेलं आहे..




