अजून सरकार शेतकऱ्यांच्या जीवाशी किती खेळ खेळणार सरकारने शेतकऱ्याकडे लक्ष दिले पाहिजेत शेतकरी नेते बालाजी सोसे
अजून सरकार शेतकऱ्यांच्या जीवाशी किती खेळ खेळणार सरकारने शेतकऱ्याकडे लक्ष दिले पाहिजेत शेतकरी नेते बालाजी सोसे
संपूर्ण सिंदखेडराजा तालुक्यामध्ये ६ ऑगस्ट ते २० ऑगस्ट पर्यंत संपूर्ण सिंदखेड राजा तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी ढगफुटी सारखा पाऊस पडला आणि पळसखेड चक्का येथील पळसखेड चक्का येथील पाताळगंगा नदीला पूर आला शेतकऱ्याच्या शेतात जाण्याची पूर्ण रस्ते बंद झाली आज शेतकरी योद्धा कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष बालाजी सोसे यांनी स्वतःच्या डोक्यावर खताच्या गोण्या घेऊन नदी पार केली प्रशासनाला अजून किती पाऊस पाहिजेत किती अतिवृष्टी व्हायला पाहिजेत म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतातील सर्वे होईल अजून तरी सरकारने शेतकऱ्यांच्या जीवाशी किती खेळ खेळणार अशा शब्दात. मागणी करून सुद्धा प्रशासन शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करत आहे म्हणून आज बालाजी सोसे यांची जर एवढी हाल असेल तर सर्वसामान्य शेतकऱ्याचे काय हाल असेल या शब्दात बालाजी सोसे यांनी सरकारवर शाब्दिक ताशेरे ओढले