चिचोंडी बुद्रुक येथील जि.प. शाळेच्या यशस्वी विद्यार्थी यांचा सत्कार संपन्न

चिचोंडी बुद्रुक येथील जि.प. शाळेच्या यशस्वी विद्यार्थी यांचा सत्कार संपन्न

नाशिक येवला प्रतिनिधी प्रविण पाटील
====================
येवला तालुक्यातील चिचोंडी येथील जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी विद्यार्थीनी यांचे नुकत्याच महालखेडा येथे केंद्र स्तरीय इयत्ता १ ते ७ वी जि. प. अध्यक्ष चषक स्पर्धा झाल्या. त्यात चिचोंडी येथील धावणे प्रथम क्रमांक लहान गट,चित्रकला दुत्तीय क्रमांक,वयक्तिक नृत्य दुत्तीय क्रमांक,स्पेल बी. दुत्तीय क्रमांक, जि. प. अध्यक्ष चषक साठी केंद्रप्रमुख चंद्रशेखर दंडगव्हाळ मुख्याध्यापक संतोष बुद्धवन उपशिक्षक सुनिल बागले श्रीमती शालिनी सूळ श्रीमती मीना पवार यांनी विद्यार्थी विद्यार्थिनी यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. तसेच या कार्यक्रमासाठी सरपंच कल्पना शिंदे उपसरपंच राणी गुंजाळ ग्रामविकास अधिकारी योगेश पाटील मोनाली मढवई व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष श्रावण मढवई उपाध्यक्ष गणेश गोसावी वनिता धिवर कविता पाटील स्नेहल मढवई सुवर्णा मढवई अनिता घोटेकर गयाबाई पवार चांगदेव शिंदे अमोल घोटेकर देविदास माळी नवनाथ मढवई प्रभाकर सूर्यवंशी औदुबर मढवई प्रविण पाटील आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
नाशिक येवला प्रतिनिधी प्रविण पाटील




