जिल्हा नाशिक येथील महा नगरपालिका सार्वत्रिक मतदान प्रक्रिया ला सुरुवात.
नाशिक येथील महानगरपालिकेची प्रचार रनधुमाळी संपली आहे

जिल्हा नाशिक येथील महा नगरपालिका सार्वत्रिक मतदान प्रक्रिया ला सुरुवात.
नाशिक येवला प्रतिनिधी प्रविण पाटील
नाशिक येथील महानगरपालिकेची प्रचार रनधुमाळी संपली आहे व आज दिनांक १५ जानेवारी होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेला सकाळी ६ वाजेपासून सुरुवात झाली आहे.
मखमलाबाद नगरपालिका च्या उमेदवार यांच्या वार्ड मधील बूथ वरील क्षणचित्र मतदार राजा चे स्वागत करण्यासाठी सौ. कल्पना ताई व त्यांचे बरोबर त्यांचे कार्यकर्ते मतदान साठी येत असलेल्या मतदार यांचे स्वागत करण्यासाठी सज्ज होऊन मतदारांनी मतदान करावेत या साठी मतदार यांचे स्वागत करून मतदान प्रक्रिया पूर्ण व्हावी सर्व मतदार यांनी मतदान करावेत. यासाठी विनंती करत आहेत..
नाशिककर यांच्या मनातील नेत्या असलेल्या कल्पना ताई ह्या सर्वसामान्य शेतकरी कन्या व प्रत्येकाच्या अडी अडचणीत मदत करणाऱ्या आहेत. त्या विजयी होऊन नगरपालिका नाशिक मधील मखमलाबाद वार्ड चा विकास करतील असा मतदार यांचा कौल येत असल्यामुळे नाशिक येथील मतदान प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी पोलीस यांचे आभार मानले आणि उमेदवार सौ कल्पना ताई म्हणाल्या की मी मतदान केले. तुम्ही ही सर्वानी ही मतदान करा असे आव्हान करत आहेत..
नाशिक येवला प्रतिनिधी प्रविण पाटील



