महाराष्ट्रयुवाविदर्भसोशल मीडिया

प्रजासत्ताक दिनी सिने कलावंत पत्रकार रफिक कुरेशी सन्मानित.

जिल्ह्यातील मेहकर येथील सामाजिक बांधिलकी जोपासत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सिने कलावंत

प्रजासत्ताक दिनी सिने कलावंत पत्रकार रफिक कुरेशी सन्मानित.

              प्रा दिलीप नाईकवाड बुलढाणा 

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथील सामाजिक बांधिलकी जोपासत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सिने कलावंत रफिक कुरेश यांना २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या ७७ व्या वर्धापन दिनानिमित्त येथील तालुका क्रीडा संकुल मैदानात आयोजित ध्वजारोहणाच्या मुख्य शासकीय समारंभात अविभागीय अधिकारी रवींद्र जोगी यांच्या शुभ हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

रफिक कुरेशी यांनी मागील अनेक वर्षापासून बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकासाठी आरोग्य शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबवून उल्लेखनीय कार्य केले आहे तसेच चित्रपट क्षेत्र सह पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगी तहसीलदार निलेश मडके, नगराध्यक्ष किशोर गारोळे, काँग्रेस कमिटीचे प्रदेश सरचिटणीस श्याम उमाळकर माजी नगराध्यक्ष कासमभाई गवळी न प. उपाध्यक्ष मोहम्मद अलीम ताहेर पोलीस निरीक्षक आलेवार आदी मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!