खेलटॉप न्यूज़दिल्ली NCRदुनियादेशधर्मपंजाबबिहारबॉलीवुडमध्य प्रदेशमहाराष्ट्रयुवायूपीराजनीतिराजस्थानराज्यलोकल न्यूज़

नगरपरिषद सिंदखेड राजा ने पूर्वी राबवलेल्या `गणराया पुरस्कार योजनाला पारंपारिक स्वरूप देऊन सुरु ठेवावी, शेतकरी मित्र दिलीप चौधरी 

नगरपरिषद सिंदखेड राजा ने पूर्वी राबवलेल्या `गणराया पुरस्कार योजनाला पारंपारिक स्वरूप देऊन सुरु ठेवावी, शेतकरी मित्र दिलीप चौधरी

मातृतीर्थ सिंदखेड राजा. विशेष प्रतिनिधी

मातृतीर्थ सिंदखेड राजा ऐतिहासिक व सुसंस्कृत नगरी आहे,

लोकमान्य टिळकांनी 1893 मध्ये ब्रिटिशांच्या विरोधात लोकांनी संघटित व्हावे म्हणून गणेश उत्सवाला सुरुवात केली, तेव्हापासून सिंदखेड राजा मध्ये अधिकृत रजिस्ट्रेशन गणपती मंडळ 23 असून पारंपरिक पद्धतीने गणेश उत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा होतो आहे, अनेक वर्षापासून नगरपरिषद ने सामाजिक सुसंस्कृत व समाज जागृत देखावे निर्माण करणाऱ्या गणेश मंडळांना गणराया पुरस्कार देत आले आहे,

यावर्षी सुद्धा नगर परिषद गणराया पुरस्कार योजना सुरू ठेवावी, या संदर्भात आज सकाळी शेतकरी मित्र श्री दिलीप भाऊ चौधरी यांच्या उपस्थिती गणपती मंडळांच्या अध्यक्ष सोबत मीटिंग घेण्यात आली सिंदखेड राजा शहरातील दोन मंडळात सोबत आज मीटिंग पार पडली

(१) श्री संत सावता माळी गणेश मंडळ सिंदखेड राजा

(२) बाळूमामा गणेश मंडळ सिंदखेड राजा

संत सावता माळी गणेश मंडळ①संतोष प्रकाश मेहेत्रे अध्यक्ष ② श्रीराम प्रल्हाद मेहेत्रे – उप अध्यक्ष ③ गजानन अनिल मेहेत्रे(4) संकेत बंडू चौहारी /(5) योगेश प्रल्हाद मेहेत्रे (6) मंगेश नंदु मेहेत्रे (7) गणेस सदाशिव झोरे-(8) अभि विजय मेहेतरे (9) गणेश रंगनाथ मेहत्रे (10) किरण छगन मेहेत्रे (11) शिवा छगन चौधरी-

बाळूमामा गणेश मंडळ सिंदखेडराजा

अंकुश मेहेत्रे ,गजानन मगर , लक्ष्मण भालेराव ,शंकर मगर ,संतोष मेहेत्रे ,तेजराव मेहेत्रे, सजय तिडके ,काता कुडके खंडू मेहेत्रे ,सचिन ठाकरे, मनोज तिडके

व या मीटिंगमध्ये चालू वर्षी नगरपरिषद 21000, 31000, व 51000, अशाप्रकारे तीन बक्षीस सामाजिक, शैक्षणिक, ऐतिहासिक व समाज जागृत उत्कृष्ट देखावे निर्माण करणाऱ्या गणेश मंडळांना देण्यात यावे,

यासाठी सर्व गणेश मंडळाच्या माध्यमातून नगर परिषदला निवेदन देण्यात येणार असून वरील प्रमाणे गणराया पुरस्कार द्यावा अशी सर्व गणपती मंडळांची मागणी आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!