गडचिरोलीटॉप न्यूज़पत्रकारमहाराष्ट्रराज्यविदर्भसोशल मीडिया

व्हॉईस ऑफ मीडिया’च्या विदर्भ विभागीय अध्यक्षपदी व्यंकटेश दुडमवार यांची नियुक्ती – आता पूर्ण विदर्भाची जबाबदारी

‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या विदर्भ विभागीय अध्यक्षपदी व्यंकटेश दुडमवार यांची नियुक्ती – आता पूर्ण विदर्भाची जबाबदारी

     गडचिरोली | जिल्हा प्रतिनिधी : तेजेश गुज्जलवार

व्यंकटेश दुडमवार यांची ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या विदर्भ विभागीय अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर आता संपूर्ण विदर्भातील पत्रकारांची जबाबदारी त्यांच्यावर आली आहे, या जबाबदारीकडे आपण कसे पाहता?

विदर्भासारख्या नक्षलग्रस्त, आदिवासी व अतिदुर्गम भागात पत्रकारांच्या हक्क व सुरक्षिततेसाठी काम करणे कितपत आव्हानात्मक ठरणार आहे?

विदर्भातील जिल्हा व तालुका स्तरावर संघटना मजबूत करण्यासाठी कोणत्या प्रकारची कार्यकारिणी उभारण्याचा आपला विचार आहे?

पत्रकारांवर होणारे दबाव, धमक्या व अन्यायाच्या घटनांवर संघटना कोणती ठोस भूमिका घेणार आहे?

डिजिटल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया व ग्रामीण भागातील पत्रकारांच्या समस्या एकत्रितपणे कशा प्रकारे मांडल्या जाणार आहेत?

आपल्या २३ वर्षांच्या पत्रकारितेच्या अनुभवाचा उपयोग विदर्भातील नवोदित व ग्रामीण पत्रकारांसाठी कसा केला जाणार आहे?

नक्षलग्रस्त भागातील वार्तांकन करताना पत्रकारांच्या जीवित सुरक्षेसाठी संघटनेच्या माध्यमातून काही विशेष योजना आखल्या जाणार आहेत का?

विदर्भातील पत्रकारांना न्याय, संरक्षण व सन्मान मिळवून देण्यासाठी संघटनेची पुढील दिशा काय असणार आहे?

राष्ट्रीय व राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने विदर्भात कोणते दीर्घकालीन उपक्रम राबविण्याचा मानस आहे?

या नियुक्तीमुळे विदर्भातील पत्रकारांच्या समस्या अधिक प्रभावीपणे मार्गी लागतील, असा विश्वास आपण कशाच्या आधारावर व्यक्त करता?

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!