अकोलाअवैद्य धंदेक्राइमदारू गुटखा जुगारभ्रष्टाचार

दहीहंडा पोलीस स्टेशन ची अवैध देशी दारूची वाहतुक करणाऱ्यांवर कार्यवाही

1 लाख 12 हजार 500 रूपयाचा मुद्दे माल जप्त

दहीहंडा पोलीस स्टेशन ची अवैध देशी दारूची वाहतुक करणाऱ्यांवर कार्यवाही

1 लाख 12 हजार 500 रूपयाचा मुद्दे माल जप्त

      प्रतिनिधी विशाल गवई अकोला

अकोट उपविभागातील दहीहांडा पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध देशी दारूची वाहतुक करणार्यावर दहीहांडा पोलीसांन कडुन बे धडक कारवाया करण्याचा सपाटा चालू झालाअसल्याचे चित्र दिसुन येत आहे

वरूळ जऊळका देशी दारूच्या दुकानातुन अवैध देशी दारूची वाहतुक होत असल्याच्या माहीती वरून आज दोन देशी दारू वाहतुक करणार्यावर कारवाई करण्यात आली आहे

कारवाई दरम्यान अनिल वसंता आधंळे वय 28 रा रोहना यांच्या ताब्यातुन 200 देशी दारूच्या सीलबंद बाटल्या किंमत 10 हजार रूपए व एक एक्टीव्हा क्र एम एच 30-बी एक्स 4034 किमंत 50 हजार तर दुसर्या कारवाई दरम्यान अंबादास देवीदास चेचरे वय 31 वर्ष 250 देशी दारूच्या सीलबंद बाटल्या किंमत 12 हजार 500 रूपये दुचाकी क्र एम एच 30 वाय 9649 किंमत 40 हजार रुपए असा येकुन 1 लाख 12 हजार 500 रूपयाचा मुद्दे माल जप्त करण्यात आला आहे
कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक , उपविभागीय अधीकारी निखील पाटील,यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार गोपाल ढोले यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!